- अनुप्रयोग यादीमध्ये वरच्या फळीतील डाव्या कोपर्यात तुम्ही शोधु शकाल...
- उबंटू प्रणाली केंद्र, हे आपल्याला हवे ते अनुप्रयोग काढू किंवा घालू देते.
- व्यवस्था यादी, जेथून आपण आपल्या दृश्यपटलाची कार्यपद्धती आणि रुप नियंत्रित करु शकता.
- आपल्या प्रणालीमध्ये स्थापित केलेले अनुप्रयोग विभागवार संघटीत केले आहेत.