- उबंटुला १०.०४ एल.टी.एस. नी अद्ययावत करण्यात येत आहे. हे दिर्घ काळ आधार दिला जाणारे प्रकाशन आहे, जे दोन वर्षांच्या मेहनतीचा परीणाम आहे. याला तीन वर्षांपर्यंत आधार दिला जाईल — म्हणजेच एप्रिल, २०१३ पर्यंत.
- या अद्यायावत प्रक्रियेला थोड वेळ लागेल. तोपर्यंत तुम्हाला काही नवीन वैशिष्ट्यांबद्दल सांगायला आम्हाला आवडेल , जे तुम्ही अद्यायावत झाल्यानंतर पाहू शकता.