- Thank you for choosing Kubuntu 13.10.
- प्रत्येक संगणक वापरणारा त्याच्या/तिच्या आवडीच्या वातावरणात कोणतेही काम करण्यास स्वतंत्र असून, कोणत्याही उद्देशासाठी माहिती साठवणे, त्यात बदल करणे, त्याचा अभ्यास करणे आणि इतरांबरोबर ती माहिती निर्हेतुक वाटण्यासाठी स्वतंत्र आहे असा आमचा विश्वास आहे.
- आमच्या वचनाचा एक भाग म्हणून, कुबूंटू आपल्यालासुद्धा सर्वतोपरी वापरता यावे असे आम्हाला वाटते. तेव्हा जोपर्यंत कुबुंटू प्रस्थापित होत आहे तोवर हा स्लाईड शो तुम्हाला कुबुंटूची छोटीशी झलक दाखवेल.
कुबंटू वापरण्यास सोपे जावे असे रचण्यात आले आहे. शोधसफरीचा आनंद घ्या!