- लिब्रेऑफिस ही एक शक्तिशाली ऑफिस प्रणाली आहे जी शिकण्यासाठी व वापरण्यासाठी अतिशय सोपी आहे.
- पत्रं, सादरीकरण आणि स्प्रेडशिट्स तसेच आकृत्या आणि माहितीसाठा तयार करण्यासाठी हे वापरा.
- वर्डपरफेक्ट व माइक्रोसॉफ्ट ऑफिस सारख्या प्रचलित प्रणाली मध्ये तयार केलेल्या दस्तावेज़ बरोबर लिब्रेऑफिस काम करु शकते. त्याच्या मध्ये opendocument मानकाचा वापर करण्यात आला आहे.