काही शंका?

उबुंतू विषयी सर्व प्रश्नांसाठी askubuntu.com ला भेट द्या. तुमचा प्रश्न तेथे उत्तरीत असण्याची बरीचशी संभावना आहे, आणि नसलाच तरी तेथे अनेक लोक आहेत जे मदत पुरवण्यास तत्पर आहेत. अधिक मदतीसाठी ubuntu.com/support ला भेट द्या.