वेब संचारन करा

ubuntu मध्ये मोझीला फायरफॉक्स समाविष्ट करण्यात आला आहे. मोझीला फायरफॉक्स हा सुरक्षित तथा वेगवान ब्रावजर आहे. पण तुम्ही ubuntu software center मधून दुसरा कोणताही ब्रावजर निवडू शकता.